Make Marathi Marriage Biodata | PLP | Biodata Kaise banate hai | लग्नाचा बायो डाटा मराठी | #biodata

0

Make Marathi Marriage Biodata | PLP | Biodata Kaise banate hai | लग्नाचा बायो डाटा मराठी | #biodata


  नमस्कार मित्रांनो ,


  मी Suraj Durge SD आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये प्रथम गणेशोत्सव वर्गणी पावती पुस्तक डिझाईनची (PLP) दिली आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहे. 

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत.




Marathi Marriage Biodata | PLP

अशा पद्धतीचे बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामुग्रीची आवश्यकता लागणार आहे.   Marathi Marriage Biodata | PLP  डिझाईन Material ची आवश्यकता पडेल खाली तुम्हाला काही साहित्य आणि सामग्री ची लिस्ट देणार आहे तर त्याप्रमाणे ते सर्व साहित्य तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.


साहित्य / सामग्री :

  • माहिती
  • बॅकग्राऊंड
  • श्रीलीपी /Ams Fonts
  • Texture
  • बॉर्डर 
  • बाप्पा Png
  • एक स्वतःचा लोगो 


     मित्रांनो वरती तुम्हाला काय लागत आहे ते सांगितले आहे. ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करून तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि वापरू शकता.

📢 IMPORTANT NOTE :

What Is a Bank ?


A bank is a financial institution that is licensed to accept checking and savings deposits and make loans. Banks also provide related services such as individual retirement accounts (IRAs), certificates of deposit (CDs), currency exchange, and safe deposit boxes.

There are several types of banks including retail banks, commercial or corporate banks, and investment banks.

In the U.S., banks are regulated by the national government and by the individual states.


   तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे.

     तर त्या अपलिकेशन चं नाव आहे. (PIXELLAB APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हे आपलिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी .

    आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.


    तुम्ही आपला TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला Pixellab APPLICATION ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.Pixellab APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला,


    वरती मे जो तुम्हाला साहित्य आणि सामग्री  Marathi Marriage Biodata | PLP डिझाईन Material तुम्हाला डाऊनलोड करायला सांगितलं होतं तर ते मटेरियल जर तुम्ही डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला मी ज्या पद्धतीचे डिझाईन सांगितले त्या पद्धतीचे डिझाईन तयार करता येईल जर तुम्ही ते मटेरियल अजून सुद्धा डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची DOWNLOAD लिंक परत तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते MATERIAL DOWNLOAD करू शकता.


    तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.



      तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.


     तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PLP फाईल नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PLP फाईल नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल. 


Advantages and Disadvantages of Cryptocurrency

Cryptocurrencies were introduced with the intent to revolutionize financial infrastructure. As with every revolution, however, there are tradeoffs involved. At the current stage of development for cryptocurrencies, there are many differences between the theoretical ideal of a decentralized system with cryptocurrencies and its practical implementation.

     तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.


      सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टाईप करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.


     मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये  Marathi Marriage Biodata | PLPडिझाईन बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.   


    चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top