Washing Center Banner Editing 2022 | Car Wash Flex Design | Washing Center Flex banner editing
नमस्कार मित्रांनो ,
मी Suraj Durge SD आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये Washing Center Banner Editing (PLP) Files दिल्या आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत.
Washing Center Banner Editing
अशा पद्धतीचे बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामुग्रीची आवश्यकता लागणार आहे.Washing Center Banner Editing Material ची आवश्यकता पडेल खाली तुम्हाला काही साहित्य आणि सामग्री ची लिस्ट देणार आहे तर त्याप्रमाणे ते सर्व साहित्य तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.
साहित्य / सामग्री :
- बॅकग्राऊंड
- Clipart
- श्रीलीपी /Ams Fonts / मराठी फाँट
- Washing Equipment's PNG
- Vectors
- एक स्वतःचा लोगो
- Etc.
पुढील 5 वर्षांत डिजिटल पेमेंटचे वैशिष्ट्य -
2020-21, UPI व्यवहार विक्रमी 22 अब्ज (2,200 कोटी) पर्यंत पोहोचले आहेत आणि 2025-26 पर्यंत 169 अब्ज (16,900 कोटी) पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, CAGR (चक्रवाढ वार्षिक वाढ दर) 122 टक्क्यांनी वाढेल, असे त्यात म्हटले आहे. .
किरकोळ व्यवसाय विभागातील ईपेमेंट सिस्टमने मोठ्या जागेत आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
मित्रांनो वरती तुम्हाला काय लागत आहे ते सांगितले आहे. ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करून तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि वापरू शकता.
📢 IMPORTANT NOTE :
तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे.
तर त्या अपलिकेशन चं नाव आहे. (PIXELLAB APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हे ॲप्लिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी .
आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.
तुम्ही आपला TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला Pixellab APPLICATION ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.Pixellab APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्यालार वरती मी जे तुम्हाला साहित्य आणि सामग्री Washing Center Banner Editing Material तुम्हाला डाऊनलोड करायला सांगितलं होतं तर ते मटेरियल जर तुम्ही डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला मी ज्या पद्धतीचे डिझाईन सांगितले त्या पद्धतीचे डिझाईन तयार करता येईल जर तुम्ही ते मटेरियल अजून सुद्धा डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची DOWNLOAD लिंक परत तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते MATERIAL DOWNLOAD करू शकता.
डिजिटायझ्ड अर्थव्यवस्थेने फेकलेल्या नवीन संधी मिळवण्यासाठी, व्यवसाय डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर करून त्यांचे व्यावसायिक व्यवहार करत आहेत. तथापि, अशा काही समस्या आहेत ज्या डिजिटल पेमेंट्सचा अवलंब करण्यात अडथळा आणतात ज्यांना तातडीने संबोधित करणे आवश्यक आहे [3]. भारतातील किरकोळ व्यवसाय व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर, किरकोळ डिजिटल पेमेंट्समुळे देशातील नातेसंबंध रोखीने बदलले आहेत. ई-वॉलेट्स, कार्ड पेमेंट्स, IMPS, UPI, इत्यादीसारख्या डिजिटल पेमेंट पद्धती सुरू केल्यानंतर किरकोळ डिजिटल पेमेंट्सच्या झपाट्याने विस्तारामुळे हे दिसून येते. रोख अजूनही सर्वोच्च आहे, परंतु संपत्ती साठवण्याचे एक साधन म्हणून याकडे वाढत्या प्रमाणात पाहिले जात आहे. देयके देण्याच्या साधनापेक्षा आर्थिक मालमत्ता
पेमेंटचे भविष्य "वेग, सुविधा आणि स्पर्धात्मकता" द्वारे वैशिष्ट्यीकृत केले जाईल. सामान्य माणसाच्या नजरेत रोख हा नेहमीच राजा म्हणून पाहिला जातो, तर आता यूपीआय पेमेंट सिस्टीम सुरू झाल्यानंतर डिजिटलला देव मानले जाते. “इमिजिएट पेमेंट सिस्टम (IMPS) आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) या दोन द्रुत पेमेंट सिस्टम आहेत ज्यांनी भारतात रिटेल डिजिटल पेमेंटला चालना दिली आहे”
तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.
नोटाबंदीनंतर भारताची ई-पेमेंट इकोसिस्टम झपाट्याने विकसित झाली आहे. RBI च्या अहवालानुसार, “2014 – 19 डिजिटल पेमेंट्सने कंपाऊंड वार्षिक वाढीचा दर (CAGR) 61% आणि मूल्यात 19% दर्शविला आहे.
'द पेमेंट्स अँड सेटलमेंट्स सिस्टीम अॅक्ट, 2007' च्या तरतुदींनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी किरकोळ पेमेंट्स ऑपरेट करण्यासाठी 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)' ची स्थापना केली. भारताच्या पेमेंट इकोसिस्टममधील सेटलमेंट सिस्टम. डिजिटल पेमेंट्स सुलभ करण्यासाठी NPCI ने ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)’ नावाचे एक नाविन्यपूर्ण पेमेंट इन्स्ट्रुमेंट विकसित केले आहे. ही एक डिजिटल पेमेंट फ्रेमवर्क आहे जी सदस्य बँकांच्या कोणत्याही मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून विविध बँकिंग कार्ये आणि किरकोळ व्यवसाय पेमेंट करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. "पीअर टू पीअर (P2P)" संकलन विनंत्या, ज्या गरजेनुसार आणि सोयीनुसार व्यवस्था आणि शुल्क आकारल्या जाऊ शकतात
सुरुवातीला, UPI 21 सदस्य बँकांसह प्रायोगिक लॉन्च म्हणून कार्यान्वित करण्यात आले. त्याचे उद्घाटन 11 एप्रिल 2016 रोजी मुंबईत तत्कालीन RBI गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन यांनी केले होते [६]. 25 ऑगस्ट 2016 पासून, सहभागी बँका त्यांचे UPI-सक्षम अॅप्स Google Play store वर अपलोड करत आहेत.
तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.
तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PLP फाईल नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PLP फाईल नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.
तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.
सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टाईप करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.
मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये Washing Center Banner Editing बॅनर बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.
UPI पेमेंट -
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, किंवा UPI, ही देशात सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी आभासी शुल्क यंत्रणा आहे यावर पूर्ण विश्वास आहे. व्हर्च्युअल ट्रांझिशनसाठी फंक्शन टेलिफोनला परवानगी देण्यासाठी RBI मार्फत UPI123Pay जारी करणे हे आणखी एक मोठे पाऊल आहे.
चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...