pratham punyasmaran banner in marathi | pratham punyasmaran banner | pratham punyasmaran banner editing plp file 2023
नमस्कार मित्रांनो ,
मी Suraj Durge SD आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये प्रथम पुण्यस्मरण डिझाईनची (PLP) दिली आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत.
pratham punyasmaran banner in marathi
अशा पद्धतीचे बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामुग्रीची आवश्यकता लागणार आहे. प्रथम पुण्यस्मरण Material ची आवश्यकता पडेल खाली तुम्हाला काही साहित्य आणि सामग्री ची लिस्ट देणार आहे तर त्याप्रमाणे ते सर्व साहित्य तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.
साहित्य / सामग्री :
- माहिती
- बॅकग्राऊंड
- श्रीलीपी /Ams Fonts
- Texture
- फुलांचे Png
- समई Png
- एक स्वतःचा लोगो
मित्रांनो वरती तुम्हाला काय लागत आहे ते सांगितले आहे. ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करून तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि वापरू शकता.
📢 IMPORTANT NOTE :
What Is Cryptocurrency ?
A cryptocurrency is a digital or virtual currency that is secured by the cryptography, which makes it nearly impossible to counterfeit or double-spend. Many cryptocurrencies are decentralized networks based on blockchain technology a distributed ledger enforced by disparate network of computers.
Types of Cryptocurrency ?
Are Cryptocurrencies Safe Investments ?
Cryptocurrencies have attracted a reputation as unstable investments, due to high investor losses as a result of scams, hacks, and bugs. Although the underlying cryptography is generally secure, the technical complexity of using and storing crypto assets can be a major hazard to new users.
तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे.
तर त्या अपलिकेशन चं नाव आहे. (PIXELLAB APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हे आपलिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी .
आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.
तुम्ही आपला TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला Pixellab APPLICATION ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.Pixellab APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला,
वरती मे जो तुम्हाला साहित्य आणि सामग्री pratham punyasmaran banner in marathi Material तुम्हाला डाऊनलोड करायला सांगितलं होतं तर ते मटेरियल जर तुम्ही डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला मी ज्या पद्धतीचे डिझाईन सांगितले त्या पद्धतीचे डिझाईन तयार करता येईल जर तुम्ही ते मटेरियल अजून सुद्धा डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची DOWNLOAD लिंक परत तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते MATERIAL DOWNLOAD करू शकता.
तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.
तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे तर खाली जो तुम्हाला DOWNLOAD PLP फाईल नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PLP फाईल नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.
Advantages and Disadvantages of Cryptocurrency
Cryptocurrencies were introduced with the intent to revolutionize financial infrastructure. As with every revolution, however, there are tradeoffs involved. At the current stage of development for cryptocurrencies, there are many differences between the theoretical ideal of a decentralized system with cryptocurrencies and its practical implementation.
तर मित्रांनो व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.
सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्राम ला टाईप करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.
TYPES OF INSURANCE
There Are five main types of insurance. The all types of insurance as follows
Life Insurance: Life insurance is the only insurance you can take advantage of to protect your family in the event of death during the term of the policy.Life insurance helps your family to secure financially by paying a lump sum which is paid in case of death of the policyholder during the policy term.'
Health insurance: It is purchased to cover medical expenses revolving around various health issues including hospitalization, treatment etc. These insurance plans are useful in medical emergencies; You can also avail cashless facility at the insurance company’s network hospital.
Child Plans: These insurance policies are savings tools that help children build a lump sum fund for higher education when they reach a certain age. In these plans, the child or the recipient has life insurance while the policy is owned by the parents
Home Insurance: These insurance plans cover any loss of home due to accidents, mishaps and other natural calamities.
मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये pratham punyasmaran banner in marathi बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.
चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...