Graphic design course online in marathi 2024 | Marathi graphic design course online | graphi designing course online | Mobile graphic design course in marathi 2024
लाखो रुपये कमवून देणारी स्किल म्हणजे ग्राफिक डिझाईन .ग्राफिक डिझाईन ला चालू काळात आणि भविष्यात देखील मोठा स्कोप आहे. कारण येत्या काळात मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन व्यवसाय ऑनलाईन जात आहेत आज जवळपास सर्वच क्षेत्रात ग्राफिक डिझाईन ची आवश्यकता असते.
व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी Sales वाढवण्यासाठी ग्राफिक डिझाईन शिवाय पर्यायच नसतो. तुम्हाला जर ग्राफिक डिझाईनर बनायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी अगदी बेसिक पासून मोबाईल ग्राफिक डिझाईन कोर्स बनवला आहे. ज्यात तुम्हाला लॅपटॉप किंवा कम्प्यूटर ची आवश्यकता नाही तर तुम्ही तुमच्या मोबाइल चा वापर करून ग्राफिक डिझाईन बद्दल शिकू शकता .
जसे की व्यवसाय जाहिराती बॅनर, वाढदिवस, निवडणुकीच्या डिझाईन्स ,फेस्टिवलच्या, डिझाईन्स हॉटेल्स डिझाईन्स, प्रिंटिंगच्या डिझाइन्स आणि कॅलिग्राफी फॉन्ट्स आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला या कोर्समध्ये फक्त 599 रुपये मध्ये शिकू शकता आणि ते पण लाईव्ह त्यासोबतच लाईफ टाईम व्हाट्सअप ग्रुप सपोर्ट तुम्हाला मिळून जातो एवढेच नाही तर 4000 प्लस फॉन्टस आणि 200+ PIXELLAB PLP FILES आणि यासोबतच बॅनर एडिटिंग मटेरियल हे बोनस देखील मिळतील.
आहो ! मग वाट कसली बघताय ? 10 फेब्रुवारी संध्याकाळी सातपर्यंत असलेल्या या ऑफरचा फायदा नक्की घ्या आणि नवीन स्किल आत्मसात करा अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वरती संपर्क करा तर वाट कसली बघताय लगेचच संपर्क करून आपली सीट बुक करा.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा. 👆
कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी खालील नंबरवर कोर्सची फी पे करा आणि स्क्रिनशॉट पाठवा. अधिक माहितीसाठी खालील नं. वर संपर्क करा. ✆ सुरज दुर्गे 9970843231 | धिरज दुर्गे ✆ 9970723231
Students चे फीडबॅक नक्की वाचा (Image वर क्लिक करा ) 👇🏻 100 + Trained Students 📌
मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मोबाईल ग्राफिक डिझाईन कोर्स बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.
FAQ
Q 1. मोबाइल मध्ये ग्राफिक डिझाईन बनवता येतात का ?तर हो मोबाइल मध्ये पण Graphic designs बनवता येतात . Q.2 या कोर्स मध्ये Whatsapp ग्रुप लाइफटाइम सपोर्ट आहे का ?हो आहे . Q 3. या कोर्स मध्ये Free Material आहे का ?हो आहे . यात तुम्हाला fonts , png मटेरियल ,backgrounds आणि 200 plp files मिळतील. Q 4. कोर्स चे Ratings (5 पैकी )?4.9 Star Q 5 .मोबाइल ग्राफिक डिझाईन हा कोर्स ऑनलाइन आहे की offline ?सध्या तरी फक्त online च आहे. चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...
चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या...